
काल झालेल्या उपराष्ट्रपति पदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांचा एनडीए आघाडीचे उमेदवार म्हणून 452 मतन्नी विजय झाला. त्यांच्यासमोर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी हे होते. रेड्डी यांना 300 मते मिळाली।
आज भारता च्या राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू यांच्याकडून त्यांनी शपथ घेतली. ते भारताचे 15 वे उपराष्ट्रपति म्हणून कामकाज पहातील.
माजी उपराष्ट्रपति जगदीश धनकड यानी दिलेल्या राजीनामा या निवडणुकीचे कारण ठरला कारण धनकड यांचाकार्यकाल बाकी होता. इंडियाआघाडीचे उमेदवार बी sudrashan रेड्डी यांना इंडिया आघडीचे 315 मते मिलायाला हवी होती परंतु त्याना फक्त 300 मते मिलाली वरील15 मते ही सीपी राधाकृष्णन यांना मिलाली यामुले इंडिया आघाडीची 15 मतेफुटली असे वाटत असून हे 15 खासदर कोण असा प्रश्न इंडिया आघाडी समोर निर्माण झालाय.
उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षा मधे 1980 पासून काम करत आहेत. कोइमतूर मतदार संघातून ते प्रथम खासदार म्हणून लोकसभेवर गेले पुढे वाजपेयिंच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षासाठी पूर्णवेल काम केले। त्यांनी तमिलनाडू राज्याचे बीजेपी चे राज्यप्रमुख म्हणून कामकाज पहिले तसेच ते तेलंगाना झारखंड तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल राहिले असून प्रदीर्घ असा राजकीय अनुभव त्यांना आहे.
Read more: VICE PRESIDENT ELECTION RESULT : भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपति होणार सी. पी. राधाकृष्णन.घेतली उपराष्ट्रपति पदाची शपथ, कोण आहेत सीपी राधाकृष्णन.
namaskar
If you want to increase your familiarity
only kedp visiting this web page and be updated with the most up-to-date news poste here. https://truepharm.org/