VICE PRESIDENT ELECTION RESULT : भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपति होणार सी. पी. राधाकृष्णन.घेतली उपराष्ट्रपति पदाची शपथ, कोण आहेत सीपी राधाकृष्णन.
काल झालेल्या उपराष्ट्रपति पदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांचा एनडीए आघाडीचे उमेदवार म्हणून 452 मतन्नी विजय झाला. त्यांच्यासमोर इंडिया आघाडीचे उमेदवार…
