“RAJ THAKARE’S CARTOONS राज ठाकरेंनी आज आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक व्यंगचित्र पोस्ट केले त्यामध्ये त्यांनी होम मिनिस्टर तसेच बीसीसीआय याला टॅग करत संदेश देण्याचा प्रयत्न केला
राज ठाकरेंची ही व्यंगचित्राची शैली खूप जबरदस्त आहे काही न बोलता किंवा कोणत्याही मीडियाला रिएक्शन न देता देण्यात येणारी रिएक्शन म्हणजे व्यंगचित्र.
आता आपण या व्यंगचित्राचे विश्लेषण करू
सध्या चालू असलेल्या आशिया कप टूर्नामेंट मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचा विजय झाला परंतु या सामन्याला भारतातून खूप विरोध झाला.
पहलगाम हल्ल्यांमध्ये अजय जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांच्या समर्थनार्थ राज ठाकरेंनी ही पोस्ट केली सोबतच या व्यंगचित्रामधून केंद्र सरकार तसेच बीसीसीआय BCCI यांना पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रश्न विचारला आहे.
भारत पाकिस्तान सामन्याला सर्व स्तरातून होणाऱ्या विरोध
पैलवान येथे झालेला दहशतवादी हल्ला ज्या दहशतवादी यांनी घडवून आणला ते दहशतवादी अजून पर्यंत सापडलेले नसून तरी हा सामना पाकिस्तान सोबत खेळायला नको होता असे बऱ्याच जणांचे म्हणणे होते.

