AI ALERT महायुद्धापेक्षाही मोठा धोका : जगाला चिनचा इशारा

AI ALERT जगावर महायुद्धांपेक्षाही मोठे संकट येण्याचा दावा चीनने केला आहे त्यामुळे जगामध्ये खळबळ उडाली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या सिस्टीम मुळे जगभरामध्ये प्रचंड प्रमाणात डेटा गोळा करून तो तुम्हाला सहजरीत्या उपलब्ध करून दिला जातो सर्व प्रकारचा डेटा वापरून तुम्ही एखाद्या सिस्टीमच्या मुळाशी जाऊ शकता

सैन्य कारवाया अधिक जलद गतीने करण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये AI वापर सैन्य दलामध्ये करण्यात येत आहे इराणवर केलेल्या हल्ल्यामध्ये इस्राईल ने AI चा वापर केला.

चीनच असं म्हणणं आहे की आहे की जर जगातील दहशतवाद्यांच्या हातामध्ये हा संपूर्ण डेटा मिळाला दहशतवादी न्यूक्लिअर पॉवर वेपन्स सारख्या गोष्टीच्या सिस्टीमच्या मुळापर्यंत जाऊ शकतात किंवा AI पावर इंटिग्रेटेड वेपन्स ची निर्मिती करून अतिरेकी कारवायनमधे याचा वापर करुण त्यातून जगाला मोठा धोका निर्माण करू शकतात.

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टेरिफमुळे अमेरिका आणि भारतामध्ये संबंध ताणले गेले आहेत अशाच भारत चीन आणि रशिया या दोन्ही देशांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि या मध्ये चिन् ने केलेले या दाव्यामुळे सर्व जगाचे लक्ष या गोष्टीकडे गेले आहे

जगामधील सर्व देशांनी या सर्व गोष्टींचा विचार करून यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अन्यथा जगाला मोठ्या जागतिक हानिलाआणि त्यातून निर्माण होणाऱ्या संकटाला जगाला सामोरे जावे लागेल असे चिन ने म्हटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *