KUNBI CERTIFICATE देण्यासंदर्भात सरकारची कार्य प्रणाली जाहीर : असे मिळणार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र

Manoj jarange patil

कुणबी प्रमाणपत्र वाटपसंबंधा संदर्भात प्रशासकीय अधिकारी तसेच गावपातळीवरील समिती यांच्या साठी कार्यप्रणाली निश्चित केली आहे यामुळे अधिकारी वर्गाच्या मनातील संभ्रम दूर होण्यास मदत होईल.

मराठवाड्यामध्ये मराठा समाजातील ज्या व्यक्तीला KUNBI certificate साठी अर्ज करयाचा आहे त्याने तालुका पातळीवर अर्ज करायचा आहे. तोच अर्ज गावपातळीवर कृषी सहाय्यक, पोलिस पाटील तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या समिती समोर अर्जाची पडताळणी होईल.

भावकीचा व्यवसाय शेती आहेका, पितृसत्ताक नातेसंबंध, रोटिबेटी व्यवहार हे तपासून त्याचा पंचनामा करून समिती तर्फे तहसीलदारांकडे सादर करावा लागेल. वंशावळ तपासणी झाल्यानंतर पात्र व्यक्तीस वॉलिडेशन करून प्रमाणपत्र सादर केले जाईल.या संदर्भात सरकारने आदेश काढले असून

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

जरांगे पाटलांनी केलेल्या मागणीची पूर्तता सरकार लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *